थेट मजकुराकडे जा

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा — अधिसूचना प्रसिद्ध, ऑनलाइन अर्ज सुरू

1 मिनिटे
एकूण जागा
274
शेवटची तारीख
21 सप्टेंबर 2026
Source
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

पदे

  • उपजिल्हाधिकारी
  • पोलीस उपअधीक्षक (DySP)
  • तहसीलदार
  • गट विकास अधिकारी

पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवी. वयोमर्यादा १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीयांना ४३).

लक्षात ठेवा: २०२३ पासून मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची आहे. त्यामुळे केवळ बहुपर्यायी सराव पुरेसा नाही — लेखनाचा सराव आतापासून सुरू करा.

MahaTest

सराव करा, परीक्षा जिंका

मोफत