Search This Blog

2 comments:

  1. आपल्या स्पर्धावाहीनीच्या वेबपेज अंतर्गत महिला व बालविकास अधिकारी या परीक्षेसाठी उपयोगी असणाऱ्या महत्वाच्या शासकीय योजना या PDF स्वरुपात मिळालेल्या योजना वाचनात आल्या. काही योजनेच्या प्रकारात राज्य शासन पुरस्कृत योजना असे लिहलेले आहे आणी त्या खालील माहितीत सदर योजना केंद्र शासन पुरस्कृत असल्याचे नमुद केलेले आहे. तरी कृपया सदर बाबींची नोंद घ्यावी आणि माहिती कृपया तपासून upload करावी ही विनंती.

    ReplyDelete
  2. अभिप्रायाबद्दल धन्यवाद ...
    आपल्या सुचनेनुसार नक्कीच बदल केले जातील .....

    टीम स्पर्धावाहिनी

    ReplyDelete

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी