मित्रांनो,
स्पर्धा परीक्षा म्हटलं कि योग्य मार्गदर्शन व योग्य असं अभ्यास साहित्य उपलब्ध असण या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या...., अशा परीक्षांचा अभ्यास करणारे बहुतेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातले असल्याने या दोन्ही गोष्टी त्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, म्हणून अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व उत्कृष्ट साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही ‘स्पर्धावाहिनी’ हा online platform विकसित करत आहोत. या website च्या माध्यमातून अधिकाधिक नोट्स, प्रश्नसंच, टेस्ट सिरीज, पुस्तके, मासिके, व्हिडीओ, त्याचबरोबर प्रत्येक चालू घडामोडींचे विश्लेषण अशा सर्व परीक्षाभिमुख माहितीचे भांडार विनामुल्य उपलब्ध करून देणे हाच यामागचा उद्देश ...
या सर्व सेवा विनामुल्य उपलब्ध व्हाव्यात म्हणून ‘राजा शिवछत्रपती बहुउद्देशीय संस्था’ आम्हाला आर्थिक मदत करत आहे तर तांत्रिक मदतीसाठी Next Gen IT Solutions हि संस्था हातभार लावत आहे.
धन्यवाद
टीम स्पर्धावाहिनी
या सर्व सेवा विनामुल्य उपलब्ध व्हाव्यात म्हणून ‘राजा शिवछत्रपती बहुउद्देशीय संस्था’ आम्हाला आर्थिक मदत करत आहे तर तांत्रिक मदतीसाठी Next Gen IT Solutions हि संस्था हातभार लावत आहे.
आमचे विविध platforms :
Website : www.spardhavahini.com
Telegram :www.t.me/spardhavahini
Facebook :www.facebook.com/spardhavahini
YouTube :www.youtube.com/c/spardhavahini
संपर्क :
Telegram :www.t.me/spardhavahini_admin
Email :spardhavahini@gmail.com
धन्यवाद
टीम स्पर्धावाहिनी
Tq sir khup chan...
ReplyDeleteAami gavakade rahun aata online study karu shakto tumcha ya online platforms mule..
Thyamule tumche jevde aabar manave tevde kami aahai. Again thank You sir...
Khup bhari sir tumchya website cha sarvana nakkich fayda hoil
ReplyDeleteSir khup bhari tumchya ya website nakkich sarvana fayda hoil...
ReplyDeleteKhup bhari sir...tumchya online platform cha sarv candidate la nakkich fayada hoil...thanks to Spardha Vahini
ReplyDeleteकोणताही क्लास न लावता अभ्यास होतोय.खूप छान उपक्रम
ReplyDelete