Search This Blog

Monday, 2 September 2019

शाहीन 8 : चीन-पाकिस्तान हवाई युद्ध सराव

  • चीन आणि पाकिस्तान यांच्यात शाहिन-8 हवाई युद्ध सराव चीनच्या होतान (Holton) शहरात आयोजित करण्यात आला आहे.
  • हा सराव लडाखजवळ भारतीय सीमेजवळ  आयोजित करण्यात आला आहे.लेह पासून 300 किमी अंतरावर हा अभ्यास चालू आहे.
  • या सरावाची ही आठवी आवृत्ती आहे, हा युद्धाभ्यास 2011 पासून आयोजित केला जात आहे.
  • या हवाई युद्धाभ्यासाचे उद्दीष्ट दोन देशांच्या हवाई दलातील परस्पर कार्यक्षमतेला चालना देणे आहे.
  • या अभ्यासामध्ये पाकिस्तान जेएफ -17 लढाऊ विमान तर चीनकडून जे -10 आणि जे -11 विमान या अभ्यासात भाग घेत आहेत.
स्रोत: Firstpost,जागरण.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी