Search This Blog

Thursday, 26 September 2019

स्पर्धावाहिनी Current Analysis - August 2019

स्पर्धावाहिनी Current Analysis


नमस्कार,
स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता मात्र काही कारणास्तव आम्ही ते ई-मासिक पुढे सुरु ठेऊ शकलो नव्हतो. आता पुन्हा नव्याने काम करत आम्ही ‘स्पर्धावाहिनी Current Analysis’ हे विनामूल्य ई मासिक सुरु करत आहोत. या मासिकात आम्ही अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षेला डोळ्यासमोर ठेऊन सर्व चालू घडामोडींचे विश्लेषण करण्यात आलेले आहे.

स्पर्धा परीक्षा म्हटलं  कि योग्य असं मार्गदर्शन व उत्कृष्ट अभ्यास साहित्य उपलब्ध असण या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या...., अशा परीक्षांचा अभ्यास करणारे बहुतेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातले असल्याने या दोन्ही गोष्टी त्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, म्हणून अशा विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व उत्कृष्ट साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्हीस्पर्धावाहिनीहा online platform (www.spardhavahini.com) विकसित केला आहे. त्याअंतर्गत आम्ही हे विनामूल्य ई मासिक सुरु केले आहे. दररोजच्या सर्व महत्वाच्या घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण व आकर्षक मांडणीच्या माध्यमातूनचालू घडामोडीहा घटक अधिक सोपा करण्याचा प्रयत्न या मासिकात केला आहे. आपल्याला तो नक्कीच आवडेल.

या मासिकाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खालील मेल वर किंवा टेलिग्रामवर जरूर कळवा, आपल्या प्रतिक्रिया आमच्या पुढील कार्यासाठी नक्कीच मार्गदर्शक असतील.....
Email: spardhavahini@gmail.com
 WhatsApp : 7397 868 968

यशाची उतुंग शिखरे गाठू इच्छिणाऱ्या ‘MPSC Aspirants’ना खूप खूप शुभेच्छा .....

धन्यवाद
टीम स्पर्धावाहिनी

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी