- भारतीय लष्कराने आवश्यक वस्तू व सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जम्मूमध्ये “मिशन रीच आउट” सुरू केले आहे.
- जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या बर्याच भागात कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
- “मिशन रीच आऊट” अंतर्गत मोबाइल वैद्यकीय सेवा, महिला वैद्यकीय अधिकारी (आवश्यकतेनुसार), शिधा व इतर महत्वाच्या वस्तू, रूग्णालय, एटीएम, बँक आणि रुग्णालयात नेण्यासाठी मदत सुरक्षा सुनिश्चित करणे इ. सेवा देण्यात येणार आहेत.
Monday, 19 August 2019
मिशन रीच आउट
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी