Search This Blog
- ठिकाण : डॉ. बी.आर. आंबेडकर भवन, नवी दिल्ली
- आयोजक : माहिती व प्रसारण मंत्रालय
- संमेलनाचा विषय : ‘Community Radio for SDGs’.
7 व्या सामुदायिक रेडिओ संमेलनाचे ठळक मुद्दे :
- यामध्ये देशभरातील सर्व कार्यरत ऑपरेशनल कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा सहभाग होता.
- या सम्मेलनात शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांविषयी अधिक चांगल्या प्रकारे जागरूकता निर्माण करण्यासाठी अनुभवांविषयी चर्चा करण्यात आली.
- या सम्मेलनात जलशक्ती अभियान आणि सरकारच्या विविध प्रमुख योजनांवर आपत्ती जोखीम कमी करण्याच्या प्रयत्नांवरही चर्चा झाली.
- संशोधन, उत्पादन, प्रसारण, सोशल मीडियाद्वारे समाज कल्याण संदेशांचे प्रसारण आणि सामुदायिक रेडिओ स्थानकांसाठी सामग्री व्यवस्थापन यावर देखील चर्चा झाली.
स्त्रोत : The Hindu, Economic Times
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी