युनेस्को आणि सेंटर फॉर एजुकेशन इनोव्हेशन अँड ॲक्शन रिसर्च यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या या अहवालाचे प्रकाशन नुकतेच नवी दिल्लीत करण्यात आले.

अहवालातील महत्वाचे मुद्दे :
- भारतात 78,64636 इतकी बालकं अपंग आहेत, एकूण बालकांच्या लोकसंख्येचा 1.7% इतके हे प्रमाण आहे.
- अपंग विद्यार्थ्यांचे शालेय प्रमाण यावर हा अहवाल भर देतो.
- या अहवालासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला गेला.
- या अहवालानुसार राष्ट्रीय स्तरावर 27% विद्यार्थी एकदाही शाळेत गेले नाहीत.
- आसाममधील (36.4%) सर्वाधिक अपंग विद्यार्थी-विद्यार्थिनी एकदाही शाळेत गेले नाहीत.
- महाराष्ट्रातील 17.1% अपंग विद्यार्थी शाळाबाह्य आहेत.
- अपंग विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्याचे सर्वाधिक प्रमाण असलेली पहिली तीन राज्ये – 1) गोवा 2) केरळ 3) महाराष्ट्र
United Nations Educational, Scientific and Cultural Organization [UNESCO]
- ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेषीकृत संस्था आहे.
- स्थापना: 4 नोव्हेंबर 1946
- मुख्यालय: पॅरिस, फ्रांस
- सदस्य: 193
- सध्याचे प्रमुख: Audrey Azoulay
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी