Search This Blog

Wednesday, 21 August 2019

पुणे बेंचची दीड वर्षांत एकही सुनावणी नाही

पुणे 'एनजीटी' 
 • पुण्यात २०१३ मध्ये पश्चिम भारताचे न्यायाधिकरण सुरू.
 • पुणे बेंचकडे महाराष्ट्र, गोवा, गुजरातमधील पर्यावरणाशी संबंधित खटल्यांचे काम.
 • पुणे न्यायपीठाकडे आतापर्यंत ३ हजार ५१३ याचिका दाखल.
 • दाखल याचिकांपैकी ६००हून अधिक याचिका प्रलंबित.
 • सर्व महत्त्वाच्या याचिकांची दिल्लीतील मुख्य बेंचसमोर सुनावणी सुरू.
 • आठवड्यातून दोनदा (मंगळवारी, गुरुवारी) दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्स.

'एनजीटी'वर एक दृष्टिक्षेप
 • देशभरात 'एनजीटी'चे दिल्लीसह, पुणे कोलकाता आणि चेन्नई येथे न्यायपीठ कार्यरत आहे
 • पर्यावरणीय याचिकांसाठी २०१०मध्ये एनजीटी कायदा अस्तित्वात.
 • नवी दिल्लीमध्ये २०११मध्ये पहिले बेंच स्थापन.
 • दिल्लीमध्ये 'एनजीटी'चे मुख्य न्यायपीठ.
 • दिल्ली, पुणे, चेन्नई आणि भोपाळमध्ये न्यायपीठांची स्थापना.
 • गेल्या आठ वर्षांत २९ हजारांहून अधिक याचिका दाखल.
 • सुमारे तीन हजार याचिका अद्याप प्रलंबित.
 • सहा न्यायपीठात दोन सदस्य आणि सहा तज्ज्ञ कार्यरत.
 • जल, वायू, ध्वनिप्रदूषण, खाण उद्योग, नैसर्गिक संपत्तीचे नुकसान आदी खटले अधिक
स्रोत: लोकसत्ता,  Maha Times, सकाळ


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी