Search This Blog

Friday, 2 August 2019

जागतिक कापड निर्यातीत भारताचा वाटा


  • 2017 मधे जागतिक कापड निर्यातीत भारताचा वाटा 6 टक्के होता.चीनचा या काळात 33.6 टक्के वाटा होता आणि चीन सर्वात अग्रस्थानी होता. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेचा वाटा 6.3 टक्के होता तर भारत तिसऱ्या स्थानावर होता.
  • 2018-19 या वर्षात भारताच्या एकूण निर्यातीत वस्त्रोद्योग क्षेत्राचे योगदान 12.2 टक्के राहिले.
  • गेल्या पाच वर्षात वस्त्रोद्योग क्षेत्रातली निर्यात वाढत असल्याने भविष्यातही त्यात वृद्धी अपेक्षित आहे.

[Source: PIB Gov of India ]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी