Search This Blog

Friday, 2 August 2019

आसियानची 52 वी परराष्ट्र मंत्री बैठक

बँकॉकमध्ये 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान 52 व्या आसियान परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आयोजित केली जात आहे.

आसियान (ASEAN)
The Association of Southeast Asian Nations (ASEAN)
 • 10 आग्नेय आशियाई देशांची प्रादेशिक आंतर-सरकारी संस्था.
 • स्थापना : 6 ऑगस्ट 1967
 • मुख्यालय : इंडोनेशिया (जकार्ता)
 • Motto : "One Vision, One Identity, One Community"
 • सहभागी देश :
 • 5 संस्थापक देश : 1)इंडोनेशिया, 2)मलेशिया, 3)फिलीपिन्स, 4)सिंगापूर, 5)थायलंड,
 • नंतर सहभागी झालेले देश : 6)ब्रुनेई, 1984, 7)व्हिएतनाम 1995, 8) लाओस 1997, 9) म्यानमार 1997, 10) कंबोडिया 1999
 • उद्देश : सदस्य देशांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्य आणि विवादांचे शांततेने निवारण.
 • आसियान महासचिव: लिम जौक होई (ब्रुनेई)
 • कार्यकाळ : पाच वर्षे
 • आसियानने मंजूर केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्याचे व कामात सहकार्य देण्याचे काम करतात.
 • ASEAN+3: ASEAN +चीन+जपान+दक्षिण कोरिया

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी