भारतातील जोधपूर येथून पाकिस्तानमधील कराची येथे जाणारी थार लिंक एक्सप्रेस भारताने रद्द केल्याची घोषणा केली. काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर दोन्ही देशातील रेल्वे सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी समझौता एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

- १८ फेब्रुवारी २००६ पासून तब्बल ४१ वर्षांनी ही रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती.
- प्रत्येक शनिवारी दुपारी १ वाजता भगत की कोठी या स्टेशनवरून थर लिंक एक्स्प्रेस सुटते आणि रविवारी पहाटे मुनाबाव या भारतातल्या
- शेवटचे स्टेशन वर पोहोचते. तेथून झिरोपॉइंटवरून प्रवासी रेल्वे बदलून पाकिस्तान मधील रेल्वे कराची पोहोचतात.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी