गुजरातचे
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 3
ऑगस्टला राजकोट येथे मुलींच्या कल्याणसाठी "वाहली दिक्री" योजना सुरू
केली.
"वाहली
दिक्री" हा एक गुजराती शब्द आहे ज्याचा अर्थ "प्रिय मुलगी" आहे.

उद्दीष्ट :
- जन्मदारात वृद्धी करून आणि लिंग गुणोत्तरात वाढ करणे.
- मुलींची आर्थिक सामाजिक स्तर वाढवणे.
- या सोबतच बालविवाह ड्रॉप आऊट रेट कमी करणे
या
योजनेंतर्गत गुजरात सरकार चौथ्या वर्गातील मुलींच्या प्रवेशासाठी 4000 रुपये, नववीच्या
प्रवेशासाठी 6000 रुपये, तर
लग्नाच्या वेळी एक लाख रुपये प्रदान करणार आहे. म्हणजे लाभार्थी ला एकूण 1 लाख 10 हजार रु
मिळणार. तसेच ही रक्कम थेट खात्यात जमा होणार.
स्रोत:
THE HINDU, GUJRAT GOV.
WEBSITE.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी