Search This Blog

Friday, 2 August 2019

केंद्रीय मंत्रिमंडळाने जम्मू-काश्मीर (द्वितीय दुरुस्ती) विधेयक मंजूर केले

  • आर्थिक आधारावर आरक्षण 
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने जम्मू-काश्मीर (द्वितीय दुरुस्ती) विधेयकास मान्यता दिली आहे. हे विधेयक गरीब लोकांना सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये 10% आरक्षण देईल.
  • या आरक्षणाचा लाभ ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यांना 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना देण्यात येईल.
  • जानेवारी 2019 मध्ये केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी घटनात्मक दुरुस्तीस मान्यता दिली होती. 
  • हे विधेयक 8 जानेवारी रोजी लोकसभेने मंजूर केले होते, तर राज्यसभेने 9 जानेवारीला हे विधेयक मंजूर केले होते. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर सही केली.


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी