Search This Blog

Wednesday, 21 August 2019

गुजरातमध्ये पहिली केंद्रीय रसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था स्थापणार

  • रासायनिक उद्योगाला चालना देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गुजरातमध्ये  भारतातील पहली  केंद्रीय रसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था स्थापन केली जाणार आहे.  
  • अहमदाबादमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन केंद्र सुरू करण्याची योजना सुद्धा घोषित केली आहे.
  • Central Institute of Chemical Engineering & Technology (CICET) असे या संस्थेचे नाव असेल. 
  • केंद्रीय रसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था अहमदाबाद किंवा सूरतमध्ये स्थापित केली जाईल.
  • यामुळे रासायनिक उद्योगातील संशोधनास चालना मिळेल. 
  • गुजरातमधील वापी, अंकलेश्वर, वलसाड मध्ये वाटावा, भरुच आणि अहमदाबाद जिल्हा येथे रसायन औद्योग आहे, येथील रसायन उद्योगांना या संस्थेचा फायदा होईल.
स्रोत : द इंडियन एक्सप्रेस,द हिंदू

1 comments:

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी