Search This Blog

Friday, 2 August 2019

गोव्यात नोकरीमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण


  • मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची  विधानसभेत घोषणा.
  • गोवा सरकारकडून सवलती घेणाऱ्या सर्व उद्योगांना नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देणं बंधनकारक राहील.
  • आंध्र प्रदेश सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत गोव्यातील भाजप सरकारनेही खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्याचा घेतला निर्णय.
  • भूमिपुत्रांसाठी आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या ८० टक्के नोकऱ्यांपैकी ६० टक्के नोकऱ्या कायमस्वरूपी असाव्यात, असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी