Search This Blog

Monday, 19 August 2019

कांदिकुप्पा श्रीकांत हे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष

  • कांदिकुप्पा श्रीकांत यांनी नुकतीच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.
  • 31 डिसेंबर 2023 पर्यंत ते या पदावर राहतील. यापूर्वी ते पॉवर ग्रीडवर संचालक (वित्त) होते.त्यांना ऊर्जा क्षेत्रातील 33 वर्षाचा अनुभव आहे.
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (पॉवरग्रीड)
  • पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही नवरत्न कंपनी आहे.(केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम)
  • 2007 पासून ही सूचीबद्ध.
  • स्थापना:  23 ऑक्टोबर 1989.
  • मुख्यालय : गुरुग्रामम ( हरियाणा ).
  • सरकारची भागीदारी : 56.91%
  • कार्य : भारतातील मध्यवर्ती पारेषण प्रणालीचे व्यवस्थापन.
  • पॉवरग्रीड हे देशातील सर्वात मोठे उर्जा पारेषण केंद्र आहे, जे भारताच्या एकूण उत्पादित शक्तीपैकी 50% वीज प्रसारित करते. स्रोत : The Hindu(business line), official website of Powergrid.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी