- भारत आणि रशियादरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि दोन्ही देशातल्या लष्करी भागीदारीला बळ देण्याच्या दृष्टीने भारतीय नौदलाची ‘तर्कश’ ही युद्धनौका रशियाच्या नौदल दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी पीर्ट्सबर्ग येथे पोहोचली आहे.
- भारताच्या विनाशिका युद्धनौका श्रेणीतले आयएनएस तर्कश हे दुसरे जहाज असून ते रशियातच तयार करण्यात आले आहे. या जहाजावर अत्याधुनिक शस्त्रात्रांसह 250 नौदल अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागात समाविष्ट करण्यात आली आहे.
[Source: PIB Gov of India ]
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी