- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नुकतीच झारखंडमध्ये 'मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजना' सुरू केली.
- या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करणे असून या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी थेट वर्ग केला जाईल.
- या योजनेचा एक ते पाच एकरांपर्यंत जमीन असलेल्या शेतकर्यांना फायदा होणार आहे.
- त्या शेतकर्यांना 5000 ते 25,000 रुपयांची मदत दिली जाईल. .
झारखंड :
- स्थापना : 15 नोव्हेंबर 2000
- राजधानी : रांची
- क्षेत्रफळ : 79,714 वर्ग किलोमीटर
- मुख्यमंत्री : रघुबर दास
- राज्यपाल: द्रौपदी मुर्मू
स्त्रोत : GKToday, The Hindu
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी