Search This Blog

Friday, 2 August 2019

सुदर्शन पटनायक यांनाअमेरिकेत पीपल्स चॉईस अवॉर्ड


  • भारतातील प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांना नुकताच अमेरिकेत पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळाला. त्यांना "स्टॉप प्लास्टिक पोल्यूशन, सेव आवर ओशन" या कलाकृतींसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
  • ही कलाकृती त्याने बोस्टनमधील 2019 'रेव्हर बीच आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकला महोत्सवा' दरम्यान केली होती.
  • भारत आणि आशियामधील सुदर्शन पटनाईक हे एकमेव सहभागी होते.


सुदर्शन पटनायक

  • सुदर्शन पटनाईक हे एक भारतीय प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत
  • त्यांचा जन्म 15 एप्रिल 1977 रोजी ओडिशाच्या पुरी येथे झाला.
  • 2014 मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मश्री देऊन गौरव केला.
  • सुदर्शन पटनायक यांनी 60 आंतरराष्ट्रीय आर्टवर्क चँपियनशिपमध्ये भाग घेतला आहे.
  • त्यांनी देशासाठी 27 चॅम्पियनशिप बक्षिसे जिंकली आहेत.


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी