Search This Blog

Thursday, 22 August 2019

अजय कुमार यांची नवीन संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली Appointments Committee of Cabinet (ACC) केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सचिवपदी अजय कुमार यांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे. ते सध्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे संरक्षण उत्पादन विभाग सचिव म्हणून काम करत आहेत. ते सध्याचे संरक्षण सचिव संजय मित्र यांच्याकडुन पदभार स्वीकारतील.

अजय कुमार :
  • ते केरळ केडरचे 1985 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत.
  • मुळचे उत्तर प्रदेशचे असलेले अजय कुमार कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मधील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर आहेत.
0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी