Search This Blog

Friday, 2 August 2019

30 जुलै : मानवी तस्करीविरूद्ध जागतिक दिन


  • मानवी तस्करी आणि पीडितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी 30 जुलै रोजी मानवी तस्करीविरूद्ध जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो.2013 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने यासाठी एक प्रस्ताव संमत केला.


  • यावर्षी 'यूनाइटेड नेशन्स ऑफीस ऑन ड्रग्स अँड क्राइम' (यूएनओडीसी) (UNODC :United Nations Office on Drugs and Crime) ची मानवी तस्करीविरूद्ध ची थीम 'ह्यूमन ट्रॅफिकिंगः कॉल अवर गव्हर्नमेंट टू ऍक्शन' ही आहे.


  • आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरात अंदाजे 21 दशलक्ष लोक वेठबिगारी चे बळी आहेत.या अंदाजात श्रम आणि लैंगिक शोषणासाठी तस्करी केलेल्या लोकांचा समावेश आहे.


  • UNODC च्या अहवालानुसार मानवाच्या तस्करीपैकी जवळजवळ एक तृतीयांश हे मुले आहेत तर मानवी तस्करीच्या बळींपैकी 71%  महिला आणि मुली आहेत.


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी