नुकतेच नेपाळमध्ये काजिन सारा नावाचे सरोवर सापडले आहे, हे सरोवर आता जगातील सर्वात उंचीवरील सरोवर म्हणून ओळखले जाणार आहे. हे सरोवर नेपाळमधील मनांग जिल्ह्यातील चामे नावाच्या क्षेत्रात सिंगारखडका भागात स्थित आहे. सध्या जगातील सर्वात उंचीवरील सरोवर तिलिचो आहे, ते नेपाळमध्ये 4,919 मीटर उंचीवर आहे.
काजिन सारा सरोवर :
काजिन सारा सरोवर :
- या सरोवराचे स्थानीक नाव सिंगार आहे.
- हे सरोवर 5200 मीटर उंचीवर स्थित आहे.
- हिमालयातील बर्फ वितळण्यामुळे हे सरोवर तयार झाले आहे.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी