भारतीय अंतराळ क्षेत्राचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा एक भाग म्हणून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो दोन श्रेणींमध्ये पत्रकारिता पुरस्कार देणार आहे.
उद्दिष्ट :
अंतराळ विज्ञान, उपयोजन आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये सक्रीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी इस्रोने विक्रम साराभाई अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा केली आहे.
पात्रता :
पत्रकारितेमध्ये चांगला अनुभव असलेल्या सर्व भारतीयांसाठी नामांकने खुली आहेत.
फक्त 2019 ते 2020 या वर्षात प्रसिद्ध झालेले लेख या पुरस्कारांसाठी विचारात घेतले जातील असे इस्रोने सांगितले आहे.
(2019-20 हे शताब्दी वर्ष आहे.)
दोन श्रेणीत पुरस्कार
प्रथम श्रेणी :
स्रोत : PIB,The Hindu.

- रुपये 5 लाख रोख,पदक आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून मुद्रित प्रसार माध्यमातील दोन पत्रकार किंवा मुक्त पत्रकारांना हे पुरस्कार दिले जातील.
- पुरस्कारासाठी अर्ज दाखल करणाऱ्या पत्रकारांमधून हिंदी, इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषांमधून नियतकालिके, विज्ञान पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख, यशोगाथा यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
- रोख रकमेची तीन पारितोषिके असून तीन लाख, दोन लाख आणि एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे त्यांचे स्वरुप आहे.
- या श्रेणीसाठी लोकप्रिय वर्तमानपत्र किंवा वृत्त पत्रिकांमध्ये हिंदी, इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषांमधले लेख किंवा यशोगाथा विचारात घेतल्या जातील.
- या पुरस्कारांसाठी निवड झालेल्यांची नावे 1 ऑगस्ट 2020 ला जाहीर केली जातील.
- त्रिवेंद्रम,केरळला 12 ऑगस्ट 2020 रोजी विक्रम साराभाई शताब्दी कार्यक्रमाच्या पुरस्कार
- वितरण सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
स्रोत : PIB,The Hindu.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी