Search This Blog
- ई-गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद 8 ते 9 ऑगस्ट दरम्यान शिलाँग, मेघालय येथे आयोजित केली जाईल.
- ईशान्येकडील राज्यात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
- ‘डिजिटल इंडियाः सक्सेस टू एक्सलन्स’ Digital India: Success to Excellence” ही या परिषदेची थीम आहे.
ई-गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद
- प्रशासकीय सुधारणा व लोक तक्रार विभाग यांच्या वतीने हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि मेघालय सरकारच्या सहकार्याने आयोजित केले गेले आहे.
- या कार्यक्रमात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहेत. यात 450 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
- उद्दीष्ट: ईशान्येकडील राज्यांमध्ये ई-गव्हर्नन्सशी संबंधित पुढाकारांना गती देणे.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी