- आशिया खंडातील नोबल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कार विजेत्यांच्या नावांची आज रॅमन मॅगसेसे पुरस्कार फाउंडेशनने घोषणा केली.
- हिंदी टीव्ही पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना सर्वोच्च रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
- रवीश कुमार यांच्याबरोबर म्यानमारमधील पत्रकार को स्वी वीन, थायलंडच्या अंगखाना नेलापाजीत, फिलिपिन्सच्या रेम्युंडो पुतांजे सायाबयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जाँग की यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- ज्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहचू शकत नाही अशा अनेकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम रवीश गेली अनेक वर्ष निर्भीडपणे करत असल्यानं त्यांना हा पुरस्कार जाहीर.
- जनसामान्यांचे प्रश्न सातत्याने एनडीटीव्हीच्या 'प्राइम टाइम' या कार्यक्रमाद्वारे रवीश मांडतात.
- रविश कुमार हे १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये काम करत आहेत.
- पुरस्काराची सुरुवात : रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि फिलिपिन्स सरकारने एप्रिल 1957 मध्ये याची स्थापना केली होती
- 'रॅमन मॅग्सेसे' हे आशियाचे नोबेल पारितोषिक म्हणूनही ओळखले जाते.
- हा पुरस्कार फिलिपिन्सचे तिसरे अध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो.
- मार्च 1957 मध्ये हवाई दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
- दरवर्षी आशियाई देशांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो.
- Government services (GS)
- Public services (PS)
- Community leadership(CL)
- Journalism, literature & creative communication arts (JLCCA)
- Peace and International Understanding (PIU)
- Emergent leadership (EL)
जर्नलिज्म, लिट्रेचर और क्रिएटिव कम्युनिकेशन आर्ट्स कैटेगरी मध्ये 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' भेटलेले भारतीय व्यक्ती :
- 2019- रवीश कुमार
- 2007- पालगुम्मी साईनाथ
- 1997- महेश्वेता देवी
- 1992- रवि शंकर
- 1991- के वी सुबबना
- 1984- राशीपुरम लक्ष्मण
- 1982- अरुण शौरी
- 1981- गौर किशोर घोष
- 1975- बूबली जॉर्ज वर्गीस
- 1967 - सत्यजित राय
- 1961- अमिताभ चौधरी
- 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय.- विनोबा भावे
- 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारी पाहिली भारतीय महिला .- मदर टेरेसा
- 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय पत्रकार.- अमिताभ चौधरी
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी