Search This Blog

Monday, 19 August 2019

समझौता एक्स्प्रेसच्या संचालनास भारताकडून प्रतिबंध

8 ऑगस्ट, 2019 रोजी पाकिस्तानने लाहोर-अटारी समझौता एक्स्प्रेस ट्रेन सेवा थांबविली, जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 भारताने काढून टाकल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. यानंतर भारतानेही समझौता एक्स्प्रेसचे परिचालन बंद केले आहे.

समझौता एक्स्प्रेस :
  • ही रेल्वे सेवा 22 जुलै 1976 रोजी सिमला कराराच्या अंतर्गत सुरू करण्यात आली.
  • भारतात ही ट्रेन दिल्लीहून अटारीपर्यंत, तर पाकिस्तानमध्ये लाहोर ते वाघापर्यंत जाते.
  • एकूण अंतर : 52 किलोमीटर
  • मार्ग : लाहोर जंक्शन, वाघा रेल्वे स्टेशन, अटारी, खासा रेल्वे स्टेशन, छेहारटा रेल्वे स्टेशन आणि अमृतसर ते दिल्ली


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी