Search This Blog

Monday, 5 August 2019

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गिनीचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

  • राष्ट्रीपती रामनाथ कोविंद यांना गिनी या प्रजासत्ताकचा सर्वोच्च सन्मान "नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट" देण्यात आला आहे.
  • गिनी आणि भारतामधील विकास आणि संबंधांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
गिनी
  • गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे, ज्याला पूर्वी फ्रेंच गिनी म्हणून ओळखले जात असे.
  • गिनी 2 ऑक्टोबर 1958 रोजी फ्रान्सपासून स्वतंत्र झाला
  • गिनीचे क्षेत्रफळ 2,45,836 चौरस किलोमीटर आहे.
  • त्याची राजधानी कोनाक्री आहे.
  • गिनीची अधिकृत भाषा फ्रेंच आहे.
  • गिनियाचे सध्याचे अध्यक्ष अल्फा कांडे आहेत, तर अब्राहम कसुरी फोफाना हे गिनियाचे पंतप्रधान आहेत.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी