
2019 मधील जगातील पहिले 05 सर्वोच्च मानधन मिळवणारे अभिनेते
- ड्वेन जॉन्सन (89.4 दशलक्ष डॉलर्स)
- ख्रिस हेम्सवर्थ (76.4 दशलक्ष डॉलर्स)
- रॉबर्ट डॉवणी जूनियर (66 दशलक्ष डॉलर्स)
- अक्षय कुमार (65 दशलक्ष डॉलर्स)
- जॅकी चॅन (58 दशलक्ष डॉलर्स)
- फोर्ब्सने जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली आहे, बॉलीवूड स्टार अक्षय कुमारने या यादीत चौथे क्रमांक मिळविला आहे.
- 65 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 450 कोटी रुपये) कमाई करणाऱ्या फोर्ब्सच्या सर्वाधिक पगाराच्या कलाकारांच्या यादीत अक्षय कुमार सामील आहेत.
- अक्षय कुमार हा एकमेव बॉलीवूड अभिनेता आहे ज्याने या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.
- 2018 मध्ये अक्षय कुमारसह सलमान खानने जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पहिल्या 10 अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले होते. या यादीमध्ये अक्षय कुमार सातव्या क्रमांकावर तर सलमान खान 9 व्या क्रमांकावर होता.
स्रोत: द हिंदू, दै जागरण
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी