
ऐश्वर्या पिसाई मोटरस्पोर्ट्समध्ये जागतिक जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे. तिने महिला गटात एफआयएम विश्वचषक चा किताब जिंकला आहे. तिने हंगेरीच्या वारपालोता येथे हे जेतेपद जिंकले. एफआयएम ज्युनियर प्रकारात तिने दुसरे स्थान प्राप्त केले.
ऐश्वर्या पिसाई :
- 23 वर्षीय ऐश्वर्या पिसाई ही मुळ बंगळुरूची आहे
- ती एक ऑफ-रोड रेसर आहे.
- तिने 2018 मध्ये भारतीय राष्ट्रीय रॅली अजिंक्यपद जिंकले.
- नंतर तिने बाजा अरागोन रॅलीमध्ये भाग घेतला आणि या स्पर्धेत भाग घेणारी पहिली भारतीय महिला ठरली.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी