Search This Blog

Monday, 1 October 2018

महिला व बालविकास अधिकारी परीक्षा (CDPO) 2018 : टेस्ट सिरीज ; Test 2 Result

महिला व बालविकास अधिकारी परीक्षा (CDPO) 2018 : टेस्ट सिरीज

स्पर्धावाहिनी आयोजित' महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018'  च्या 'All Maharashtra Test Series' मधील दुसरी टेस्ट काल (काही केंद्रांवर आज ) संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण 15 परीक्षा केंद्रांवर यशस्वीरीत्या पार पडली. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा Online सुद्धा दिली.

या टेस्टचा निकाल देत आहोत.

TEST 2 RESULT

ऑनलाईन टेस्ट सिरीज साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोफाइल वर प्रश्नपत्रिका व विश्लेषण PDF  मध्ये उपलब्ध देण्यात आले आहे. 

0 comments:

Post a Comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी