Search This Blog

Thursday, 6 September 2018

जागतिक नेमबाजी : सौरभला विक्रमीसुवर्ण  • भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील ज्युनियर गटाच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रमासह सुवर्णपदकाचा वेध घेतला. वरिष्ठ गटात अभिषेक वर्माला मात्र ऑलिंपिक कोटा मिळवण्यात अपयश आले.
  • १६ वर्षीय सौरभने नुकत्याच झालेल्या एशियाड स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी