Search This Blog

Friday, 7 September 2018

महाराष्ट्राची देविका घोरपडे सर्वोत्कृष्ट बॉक्सर

  • सबज्युनिअर गटाच्या पहिल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या देविका घोरपडे हिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. 
  • स्पर्धेत हरयाणा संघाने आठ सुवर्णपदकांसह निर्विवाद वर्चस्व गाजविले.


[संदर्भ : लोकसत्ता ; 08 सप्टेबर 2018]
अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी