Search This Blog
September 05, 2018
- जागतिक स्तरावर विविध क्रीडा स्पर्धामध्ये देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना थेट शासकीय सेवेत नियुक्त्या देण्याच्या धोरणानुसार राज्य सरकारच्या विविध विभागांत ३२ खेळाडूंना थेट नेमणुका मिळणार आहेत.
- रिओ ऑलिम्पिक गाजविणाऱ्या धावपटू ललिताची उपजिल्हाधिकारीपदी, तर राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या राहुल आवारे यांची जिल्हा पोलीस उपअधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवरलिफ्टिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे अमित निंबाळकर याची नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- या तिघांसह आणखी ३२ खेळाडूंच्या थेट नियुक्त्या करण्यात आल्या आहेत
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी