Search This Blog

Wednesday, 5 September 2018

जम्मू-काश्मीर: नॅशनल कॉन्फरन्सचा पंचायत निवडणुकांवर बहिष्कार

  • जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३५ अ वर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. नॅशनल कॉन्फरन्सने या मुद्यावरून आगामी पंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • कलम ३५ अ सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकार जोपर्यंत योग्य पाऊल उचलत नाही. तोपर्यंत नॅशनल कॉन्फरन्स पंचायत निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे अब्दुल्ला यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 
  • कलम ३५ अ हे राज्यातील स्थानिक नागरिकांसाठी विशेषाधिकार देणारे कलम आहे.

अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी