Search This Blog

Monday, 24 September 2018

महिला व बालविकास अधिकारी परीक्षा (CDPO) 2018 : टेस्ट सिरीज ; Test 1 Result

महिला व बालविकास अधिकारी परीक्षा (CDPO) 2018 : टेस्ट सिरीज

स्पर्धावाहिनी आयोजित' महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018'  च्या 'All Maharashtra Test Series' मधील पहिली टेस्ट काल (काही केंद्रांवर आज ) संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण 15 परीक्षा केंद्रांवर यशस्वीरीत्या पार पडली. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा Online सुद्धा दिली.
सर्व परीक्षा केंद्रावरील आयोजकांचे व स्पर्धावाहीनीच्या टेक्निकल टीमचे मनःपूर्वक आभार !!!

या टेस्टचा निकाल व विश्लेषणासह प्रश्नपत्रिका देत आहोत.

TEST 1 RESULT

TEST 1 Question Paper with Answers

0 comments:

Post a Comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी