Search This Blog

Thursday, 13 September 2018

महिला व बालविकास अधिकारी परीक्षा (CDPO) 2018 : टेस्ट सिरीज


═════════════════
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा
(CDPO) 2018 : टेस्ट सिरीज
═════════════════
  •  एकूण टेस्ट : 10 
  •  परीक्षेचे स्वरूप : ऑनलाईन / ऑफलाईन
  • शुल्क :
    ऑनलाईन करिता »  200 रुपये
    ऑफलाईन करिता » 800 रुपये 


टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये :
-----------------------------------
» अनुभवी व मागील CDPO परीक्षेत यशस्वी झालेल्या टीमद्वारे प्रश्नांची रचना.
» आयोगाच्या पॅटर्न नुसार प्रश्नांचे स्वरूप.
» संपूर्ण विश्लेषणासह उत्तरतालिका.
» प्रत्येक विद्यार्थ्याला state rank सह निकाल.
» संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आयोजन.

ऑफलाईन सेन्टर्स
-----------------------------------
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, इस्लामपूर, सोलापूर, ठाणे, पनवेल, वाशी, कल्याण, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नागपुर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ


वेळापत्रक
-----------------------------------
Test 01 : 23 Sep 2018
Test 02 : 30 Sep 2018
Test 03 : 07 Oct 2018
Test 04 : 04 Nov 2018
Test 05 : 11 Nov 2018
Test 06 : 18 Nov 2018
Test 07 : 25 Nov 2018
Test 08 : 04 Dec 2018
Test 09 : 09 Dec 2018
Test 10 : 16 Dec 2018

ऑफलाईन करिता admission कसे घ्यावे ?-----------------------------------
ऑफलाईन टेस्ट देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे वेळापत्रक, आपल्या शहरातील परीक्षा केंद्र, परीक्षा पद्धती या सर्व माहितीसाठी खालील माहिती पुस्तिका डाउनलोड करावी व आपल्या शहरातील परीक्षा केंद्राशी संपर्क करावा.

» माहिती पुस्तिका (For Offline)

ऑनलाईन करिता admission कसे घ्यावे ?
-----------------------------------
ऑनलाईन टेस्ट देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आपले प्रोफाईल तयार करावे व टेस्ट सिरीज साठी Subscribe करून Payment करावे. (Subscribe करण्यापूर्वी आमचे टेस्टिंग सिस्टम कसे असेल हे पाहण्यासाठी Mock Test विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.)

»  https://test.spardhavahini.com/

» माहिती पुस्तिका (For Online)
═════════════════
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आयोजित
केली जाणारी एकमेव टेस्ट सिरीज
═════════════════
0 comments:

Post a Comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी