Search This Blog

Sunday, 29 July 2018

Daily Quiz 30 : English - Topic : Verb

मराठी - इंग्लिश चा अभ्यास करा आमच्यासोबत ....
दररोज २० प्रश्नांची QUIZ
आठवड्याला १०० प्रश्नांची पेपर १ साठी FULL LENGTH TEST
राज्यसेवा मुख्य, MPSC Gr B/Gr C Mains Paper I साठी उपयोगी 
अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता :  @spardhavahini


----------------------------------------------------------------------English Quiz - Topic : Verb


7 comments:

 1. Thanks sir for your help us

  ReplyDelete
 2. आपला जो हा उपक्रम चालू आहे तो आम्हां विद्यार्थांनसाठी खूपच उपयोगी असून येणाऱ्या परीक्षेत याचा सराव केल्यास त्याचा सर्वांना फायदा होईल.आपल्या या आमच्या हीताय उपक्रमाचे खरंच जितकं मनापासून अभिनंदन केलं तितकं कमीच आहे.आपलं अगदी मनापासून आभार..शेवटी एक इच्छा जर याच़ स्पष्टीकरण विद्यार्थ्याला दिल गेल तर हे सोन्याहून पिवळ होईल.आपण यासाठी प्रयत्न कराल हीच अपेक्षा.परत एकदा आपलं खूप-खूप धन्यवाद.

  ReplyDelete
 3. I like this site very much. It is so useful for those student who are mpsc students.

  ReplyDelete
 4. उत्तम संकल्पना आहे
  Que पण योग्य

  ReplyDelete

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी