Search This Blog

Saturday, 9 June 2018

Current Diary May 2018

आज स्पर्धावाहिनी Current Diary’ या मासिकाचा पहिला अंक आपल्या हातात देताना नक्कीच खूप आनंद होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची विद्यार्थ्यांची मागणी आज या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या रूपाने प्रत्यक्षात येत आहे. 

आम्ही आज स्पर्धावाहिनी Current Diary’ हे विनामूल्य ई मासिक सुरु करत आहोत. दररोजच्या सर्व महत्वाच्या घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण व आकर्षक मांडणीच्या माध्यमातूनचालू घडामोडीहा घटक अधिक सोपा करण्याचा प्रयत्न या मासिकात केला आहे. आपल्याला तो नक्कीच आवडेल यात शंका नाही.

या मासिकाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खालील मेल वर किंवा टेलिग्रामवर जरूर कळवा, आपल्या प्रतिक्रिया आमच्या पुढील कार्यासाठी नक्कीच मार्गदर्शक असतील.....
Email: spardhavahini@gmail.com
 

हे मासिक आपल्या सर्व मित्रांना forward करावे हि विनंती. . .
अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता : t.me/spardhavahini 

धन्यवाद
टीम स्पर्धावाहिनी

 

https://drive.google.com/file/d/1fBRMIjG_323EXcNchwtig2e1hQxi9HFZ/view?usp=sharing

 

1 comments:

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी