Search This Blog

Monday, 9 April 2018

मद्यपान करणाऱ्यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी : निवडणूक आयोगमद्यपान करणे हे देशविरोधी कृत्य ठरवत यापुढे मद्यपान करणाऱ्यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराची वैद्यकीय चाचणी देखील केली जाणार असून यासाठी अमेरिकेतील एफबीआयची देखील मदत घेतली जाणार आहे.
निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. उमेदवारांबाबत कठोर भूमिका घेण्यात आली असली तरी कार्यकर्ते व मतदारांनी मतदानाच्या 48 तास पूर्वी मद्यपान केलेले नसावे, अशी अट टाकण्यात आल्याने किरकोळ दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय पक्षांची पुरती कोंडी झाली आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी