Search This Blog

Monday, 26 March 2018

आग्नेय आशियातून ‘उबर’ बाहेर

उबर या खासगी टॅक्सी कंपनीने आग्नेय आशियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून आपला व्यवसाय तिची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या येथील 'ग्रॅब' कंपनीला विकला आहे. ग्रॅबने उबरच्या व्यवसायातील शेअरिंग भाडे व्यवसाय व खाद्यपदार्थ पोहोचवणे उद्योग ताब्यात घेतला आहे. या बदल्यात उबरला ग्रॅबमध्ये २७.५ टक्के हिस्सा मिळाला आहे.
[Source: Times of India, Maha Times | March 27, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी