Search This Blog

Thursday, 29 March 2018

रंग दे तिरंगा अभियान

ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना सोनी पिक्चर्स नेटवर्क्स आणि स्पोर्टस जर्नालिस्ट असो.ऑफ मुंबई यांच्या विद्यमाने आयोजित 'रंग दे तिरंगा' अभियानाअंतर्गत शुभेच्छा देण्यात आल्या. त्यासाठी माजी हॉकी कर्णधार वीरेन रस्किन्हा, खेलरत्न अंजली भागवत आणि बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट विशेष उपस्थित होते.
[Source: Maha Times | March 30, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी