Search This Blog

Thursday, 29 March 2018

मायामी टेनिस स्पर्धेत पेट्रा क्विटोवा विजयी

चेक प्रजासत्ताकाच्या पेट्रा क्विटोवाने मायामी टेनिस स्पर्धेत संघर्षपूर्ण विजय मिळविला. तिने अमेरिकेची नवोदित प्रतिस्पर्धी सोफीया केनीनन हिचे कडवे आव्हान ३-६, ६-३, ६-४ असे परतावून लावले. आठव्या मानांकित व्हिनस विल्यम्स हिनेही आगेकूच केली. तिने नेदरलॅंड्‌सच्या किकी बेर्टेन्स हिला ५-७, ६-३, ७-५ असे पराभूत केले.
[Source: Sakal | March 29, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी