
गोल्डन फिंगर मनू भाकरचा सहभाग असलेल्या स्पर्धेत भारताच्याच मुस्कान भानवाला हिने सुवर्णपदक जिंकले. मुस्कानने तिचा भाऊ अनिष याच्यापेक्षा सरस कामगिरी करताना विश्वकरंडक कुमार नेमबाजी स्पर्धेच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक तसेच वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. सिडनीत झालेल्या या स्पर्धेत भारताने चीनइतकीच नऊ सुवर्णपदके जिंकली, पण रौप्यवेध कमी पडल्यामुळे भारत पदक क्रमवारीत दुसरा आला.
[Source: Sakal | March 29, 2018]
[Source: Sakal | March 29, 2018]
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी