Search This Blog

Thursday, 29 March 2018

औरंगाबाद विमानतळावर फडकला शंभर फूट उंच तिरंगा


भारतीय विमानतळ प्राधिकरण तर्फे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० फूट उंचावर राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.

देशातील 120 विमानतळापैकी 29 विमानतळांची 100 फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी निवड केली होती त्या मध्ये औरंगाबाद विमानतळ याचा समावेश करण्यात आलेला आहे [Source: Sakal | March 30, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी