Search This Blog

Tuesday, 20 March 2018

MPSC - CDPO (महीला व बालविकास विभाग) जाहिरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपद्धती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला बालविकास आधिकारी / अधीक्षक सांखिकी अधिकारी गट ब अधिकारी महिला व बालविकास विभाग पदाच्या एकूण ४५ जागा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९  एप्रिल २०१८ आहे.

https://drive.google.com/file/d/1D3ixdNqtdRawnUYqzJkR8Lgc8yDph5w_/view?usp=sharing


http://mahampsc.mahaonline.gov.in/

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी