देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज किल्ला तलावाजवळ फडकविण्यात आला. ध्वजाची
उंची 110 मीटर असून, देशातील हा सर्वात उंच ध्वज ठरला आहे. एमएसआरसीच्या
जवानांनी वाद्य वाजवून देशभक्तीपर गीत म्हटले आहे. यानंतर ध्वज फडकविला आणि
राष्ट्रगीत म्हटले. राष्ट्रध्वज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
देशातील उंच ध्वजस्तंभ
ठिकाण, राज्य, उंची (फुट)
बेळगाव, कर्नाटक, ३६०
अटारी सीमा पंजाब, ३६०
कोल्हापूर महाराष्ट्र, ३०३
पहाडी मंदिर, रांची झारखंड हैद्राबाद तेलंगणा , २९३
देशातील उंच ध्वजस्तंभ
ठिकाण, राज्य, उंची (फुट)
बेळगाव, कर्नाटक, ३६०
अटारी सीमा पंजाब, ३६०
कोल्हापूर महाराष्ट्र, ३०३
पहाडी मंदिर, रांची झारखंड हैद्राबाद तेलंगणा , २९३
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी