Search This Blog

Monday, 19 March 2018

वीरधवल खाडे: सिंगापूर खुल्या आंतरराष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक

भारताचा ऑलिम्पिकपटू वीरधवल खाडेने सिंगापूर खुल्या आंतरराष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धेत सोनेरी वेध घेतला. त्याने ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात हे यश संपादन केले.
कोल्हापूरच्या २६ वर्षीय खाडेने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या आव्हानास सामोरे जात हे अंतर २३.०२ सेकंदांत पार केले. सुरुवातीपासून वेगवान कौशल्य दाखवत त्याने अन्य खेळाडूंना मागे टाकले.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी