Search This Blog

Saturday, 17 March 2018

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१८

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल' संवर्गातील पदाच्या एकूण २६ जागा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४  एप्रिल २०१८ आहे.

https://drive.google.com/file/d/1D3ixdNqtdRawnUYqzJkR8Lgc8yDph5w_/view?usp=sharing


http://mahampsc.mahaonline.gov.in/

0 comments:

Post a Comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी