Search This Blog

Friday, 16 March 2018

'उपनिरीक्षक' दिल्ली पोलीस आणि 'सहायक उपनिरीक्षक' केंद्रीय सशस्त्र पोलीस दल जाहिरात

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलातील 'उपनिरीक्षक' पदांच्या एकूण १५० जागा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील 'सहायक उपनिरीक्षक' पदाच्या १०७३ जागा असे एकूण १२२३ पदांसाठीअर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल 2018 आहे

http://ssc.nic.in/SSC_WEBSITE_LATEST/notice/notice_pdf/noticesicpo2018_03032018.pdf


http://164.100.129.99/sicpo2018/

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी